पुणे | संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचा मृत्यू झाला आहे. सकाळी 7 च्या सुमारास पुण्यामध्ये ही दु:खद घटना घडली. हिरा असं या अश्वाचं नाव होतं.
श्रीमंत शितोळे सरकार यांचा हा अश्व होता. गेल्या 8 वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. आळंदीहून पालखीसोबत या अश्वानं प्रस्थान केलं होतं मात्र 30 किलोमीटर अंतर चालून अश्व रात्री पुण्यात मुक्कामाला होता त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, 12 ते 13 वर्षे या अश्वाचं वय होतं. वारीच्या वाटेवरच अश्वानं अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!
-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!
-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे
-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे
-…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार
Comments are closed.