दानवेंच्या वक्तव्यावरुन डोंबिवलीत सेना-भाजप कार्यकर्ते भिडले

रावसाहेब दानवे,

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला आहे. डोंबिवलीत या वादाचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले. भाजपने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला काळं फासण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शिवसेनेनं भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली.

डोंबिवलीत शिवसेनेनं दानवेंच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढली होती. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामना वर्तमानपत्राची होळी केली होती, त्यावरुन हा वाद पेटला.

पाहा काय म्हणाले होते दानवे?

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या