Top News

भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मुंबई | मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वाटण्यापेक्षा आधुनिक शिक्षण द्या, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या भगवद्गीता वाटण्याच्या निर्णयाची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. जी भगवद्गीता वाटप करतायेत ती भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे की गुजरातीमध्ये? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. 

दरम्यान, गीता वाटपापेक्षा विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर घ्या. वेळेवर निकाल लावा. शिवाय पेपर फुटीसारखे प्रकार नको, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सत्ताधारी आमदाराकडून महिलेवर अत्याचार, लवकरच नाव जाहीर करणार!

-काँग्रेस पक्षात मुस्लीम महिलांना स्थान आहे का?; मोदींचा सवाल

-शरद पवार एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार!

-मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…

-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या