बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड

कोल्हापूर | स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

डॉ. धनंजय जाधव यांनी पर्यावरण, मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने आणि न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे.

समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते गेल्या 14 वर्षांपासून ते दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. स्वराज्य संघटना नागरीकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करते.

 

थोडक्यात बातम्या- 

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस

‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा

‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More