महाराष्ट्र मुंबई

गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर हिना हिंगाड बनणार साध्वी!

मुंबई | एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात गोल्ड मेडल मिळवणारी डॉ. हिना हिंगाड या मुंबईतील तरूणीने जैन साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. आध्यात्मिक गुरू आचार्य विजय यशोवर्मा सुरेश्वरजी महाराज यांच्या आदेशानुसार हिना साध्वी बनणार आहे.

हिना गेल्या 3 वर्षांपासून प्रॅक्टीस करत होती. तिच्या साध्वी बनण्याच्या निर्णयाला सर्वांनी विरोध केला. मात्र तिने सर्वांची समजूत काढली आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

दरम्यान, हिंगाड कुटुंबात 6 मुली आहेत. हिना सर्वात मोठी आहे. त्यामुळे सर्व दुःखी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप नेते बिनकामाचे आहेत आणि मंत्री तर कठपुतली झालेत!

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या