बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हॅकरच्या निमित्ताने एकनाथ खडसेंची पुन्हा अस्वस्थता; भाजपला केला नवा सवाल

जळगाव | हॅकर खोटं बोलतात तर मग माझे दाऊदसोबत संभाषण असल्याचं हॅकर मनीष भंगाळेने सांगितलं होतं, तेव्हा त्या हॅकरवर विश्वास का ठेवला?, असा सवाल माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला विचारला आहे. 

एकनाथ खडसे अंडरवर्ड डॉन दाऊदशी फोनवरुन संपर्क साधल्याचं मनीष भंगाळे हॅकरने सांगितलं होतं, तेव्हा मुंबई पोलिसांनी खडसेंना क्लीन चीट दिली होती. 

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या इव्हीएममुळे झाली असल्याचं सय्यद शुजा  हॅकरने सांगितलं आहे. हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा, असा सूर भाजप पक्षाने उठवला.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी हाच मुद्दा उचलून धरत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सपना चौधरीचा पुन्हा युट्युबवर धुमाकूळ; पाहा सपनाचं नविन गाणं

शिवसेना-भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; ‘या’साठी बोलावली बैठक

राहुल गांधी गेल्या वर्षी सहाव्या रांगेत; यंदा मात्र पहिल्या रांगेत!

-अक्षय कुमारच्या ‘केसरी’चं पोस्टर प्रदर्शित

राज ठाकरेंचं व्यंगचित्र बाळासाहेबांच्या ‘त्या’ व्यंगचित्राची कार्बन कॉपी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More