Top News

आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

नवी दिल्ली |  आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्याच दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेेते एकनाथ खडसे यांची खदखद पहायला मिळाली.

आमच्याकडे 4 ते 5 वेळा निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही. स्वाभाविकच ते नाराज होतात. पक्षवाढीसाठी दुसऱ्या नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यावे लागते, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

पक्षहितासाठी, पक्षवाढीसाढी काही निर्णय घ्यावे लागतात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागतात, असं खडसे म्हणाले.

सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही, असं म्हणत खडसेंनी राधाकृष्ण विखेंना टोला देखील लगावला.

महत्वाच्या बातम्या

-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

-उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

-सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या