मुंबई | यंदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा झालेला विजय हा नरेंद्र मोदींच्या कामाला जनतेने दिलेला कौल आहे. त्यामुळे विजयाचे श्रेय कोणालाही जात नाही तसेच ते मुख्यमंत्र्यांनाही जात नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
जळगाव येथे पक्षाच्या बैठकीत एकनाथ खडसे बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांना टोला लगावला.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला लक्ष्य करत कुपोषणाचे सर्वात जास्त बळी युती सरकारच्या काळात गेले आहेत, असा आरोप केला होता.
दरम्यान, एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपला घरचा आहेर देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना आपल्यात घ्या; दानवेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला
-27 वर्षापूर्वीच भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये दिसला असता पण…
-‘आपली साथ यापुढेसुद्धा अशीच राहू द्या’… संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ??
-खासदार नुसरत यांच्या सिंदूर लावण्याने वाद
Comments are closed.