जळगाव महाराष्ट्र

राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

जळगाव | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. यावर खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी भाजप हा माझा पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते ANI ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आज काही वेळापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजप सोडलेलं नाही आणि राजीनामा दिलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप

राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी

“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या