मनोरंजन

मी त्या फोन काॅलला उत्तर देत नाही-एकता कपूर

मुंबई | कुणा जवळचे असलेल्या व्यक्तींच्या सांगण्यावरुन किंवा वशिल्याच्या फोनमुळे मी कोणालाच लाॅन्च करत नाही, अशी माहिती निर्माती एकता कपूरनं दिली आहे.

मी कुणाच्‍या शिफारशीवर काम देत नाही. जर त्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये स्‍किल असेल तर त्‍याने ऑडिशन द्‍यावे. परंतु, शिफारस घेऊन येणार्‍यांना मी काम देत नाही, असे एकता म्हणाली.

दरम्यान, राजकीय क्षेत्रातून, फिल्‍म इंडस्‍ट्रीतून, नातेवाईकांतून आणि इतर ओळखीच्‍या व्‍यक्‍तींकडून त्‍यांच्‍या नातेवाईक, मित्रमंडळींना लॉन्‍च करण्‍याकरिता फोन येतात, मी त्या फोन काॅलला उत्तर देत नाही, असंही ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या–

-बीडमध्ये रस्त्यावरच मराठा मोर्चेकऱ्यांचं मुंडन आंदोलन

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या