Top News

निवडणूका ठरलेल्या वेळातच होणार, निवडणूक आयोगाचे निर्देश

नवी दिल्ली |  निवडणूका ठरलेल्या वेळातच होतील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यात लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्याने याचा परिणाम निवडणुकांवर होणार असं बोललं जात होतं.

देशात सुरू असलेल्या सगळ्या घटनांवर निवडणूक आयोगाची नजर आहे पण आयोग हा संविधानांच्या नियमांशी बांधील आहे, असं भारताचे निवडणुक आयुक्त अशोक लवासा यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्व व्होटिंग मशिन्स वोटर वेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलशी जोडले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानंतर लोकशाहीचा उत्सव अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय…!, असं म्हणायला हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या-

“कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा; लागेल ती मदत करू”

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या