“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

पुणे|दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा आहे. अाम्हाला पाहून नरेंद्र मोदीही रस्ता बदलतात, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

आम्ही फाटके आहोत, त्यामुळे भले भले आम्हाला टरकून असतात, असंही ते म्हणाले आहेत.

मात्र, बोलताना त्यांची जीभ घसरली. इथे महिला आहेत म्हणून टरकते म्हणालो नाहीतर फा** असा शब्द वापरला असता, असंही ते म्हणाले.

दरम्यान, लाटेत वाहून जाऊन मतदारांनी दुर्जनांना निवडूण दिलं, त्यामुळे लोकशाहिचं मंदिर आता राहिलं नाही, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”

-“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”

“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”

-मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंजय मुंडे

Google+ Linkedin