मी इंजिनिअर, त्यामुळे मला माहितेय ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण

मी इंजिनिअर, त्यामुळे मला माहितेय ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | मी इंजिनिअर आहे, त्यामुळे मला माहितेय ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

ईव्हीएमवरील संशयावरुन विरोधकांनी देशभरात वातावरण तापवले आहे. त्यातच ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकत नाही असं सांगून चव्हाण यांनी विरोधकांचे नामोहरण केले आहे.

ईव्हीएम फारफार तर बदलता येऊ शकतात, पण ईव्हीएममध्ये हॅकिंग करणे अशक्य आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचं एक डिपार्टमेंट झालं आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करतोय; जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितलं कारण

विरोधकांच्या रक्तपाताच्या धमकीला पासवानांचे जशास तसं उत्तर, म्हणाले…

-आझम खान यांचा ईव्हीएमवर निशाणा; म्हणाले 3 लाख मतांनी नाही जिंकलो तर…

-सर्वोच्च न्यायालयही भाजपसोबत सामील आहे का?; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

-लोकसभा निकाल लागायला अवघे काही तास; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश

Google+ Linkedin