Top News पुणे

महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ

पुणे | वाढदिवसाच्या पार्टी निमित्ताने महिलेला फ्लॅटवर बोलवून तिच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. या घटनेनंतर महिलेने तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.

एफआयआप्रमाणे, महिला गेल्या 3 वर्षांपासून तिन्ही आरोपींना ओळखत होती. तिने मित्राला 11 लाख रुपये दिले होते मात्र तो पैसे परत करत नव्हता. अखेर ही घटना तिने तिच्या 3 मित्रांना सांगितली. याचा गोष्टीचा फायदा उचलून परिस्थितीचा फायदा त्या महिलेला २५ ऑक्टोबर रोजी पार्टीसाठी एका फ्लॅटवर बोलावलं.

पैसे देणारा माणूस तिथे दिसला नाही. त्यानंतर या आरोपींनी नेकडे कृत्य करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. घाबरून त्या महिलेने तिथून पळ काढला.

दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आणि यापैकी एका आरोपीला अटक केलीये.

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू

‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा

“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”

धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!

“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या