महाराष्ट्र मुंबई

व्हय आधार देतोय महाराष्ट्र माझा; फडणवीस सरकारची नवी जाहिरात

मुंबई | फडणवीस सरकारने आपली नवी जाहिरात प्रदर्शित केली आहे. व्हय आधार देतंय माझं सरकार, अशी ही जाहिरात आहे. 

भाजप सरकार जाहिरातबाजीवर करत असलेला खर्च डोळे दिपवणारा आहे. त्याची आकडेवारी नुकतीच समोर आली होती. 

सर्वाधिक जाहिराती देण्यात भाजप सरकार आघाडीवर असल्याचं यानिमित्ताने दिसून आलं होतं. 

दरम्यान, फडणवीस सरकारची नवी जाहिरात रायगडच्या कमलाबाई एकनाथ पाटील यांच्यावर चित्रीत केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात शेअर केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या