औरंगाबाद महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत शिवसेना आक्रमक!

परभणी | शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी करत शिवसेनेच्यावतीने परभणी जिल्हा बँकांसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे.  

बँक प्रशासनाने शेतकऱ्यांचा हस्तलिखित सातबारा आणि होल्डींग तातडीने स्वीकारावे या मागणीसाठी परभणी, पालम, मानवत, सोनपेठ, बोरी, येलदरी, गंगाखेड, सेलू या ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे.

खासदार संंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या–

-काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम

-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या