बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवामान खात्याचा अंदाज तर चुकू द्या, कार्यालयाला टाळेच ठोकतो; संतप्त शेतकरी…

बीड | यंदा हवामान विभागाचा अंदाज चुकला, तर हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजलगाव येथील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.

मागिल काही वर्षांपासून हवामान विभागाचा अंदाज चुकतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे, असंही थावरे यांनी सांगितलं आहे.

जिल्हा प्रशासनालाही हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजाबाबत कळवण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर पाऊस पडला नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू, असं ते म्हणाले.

दरम्यान, हवामान विभागाने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारवर बलात्काराचा आरोप

-जमाव हत्येच्या नावाने मुस्लीमांच्या हत्या होतात- सपा खासदार

-नितीश कुमार यांचं मोदी आणि भाजपला जशास तसं प्रत्युत्तर!

-मोदी-राहुल गांधींच्या नावानं विनोद करणं पडलं महागात; खेळणी विक्रेत्याला अटक

-‘या’ अभिनेत्रीला मोदींसोबत डिनर करायचं आहे…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More