बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई | शेतकऱ्यांचं जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.

जुलै ते ऑगस्ट 2019 राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यागेलं होतं. त्याच शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस दिल्लीत जाणार? म्हणताच चंद्रकांत पाटलांची तुटली खुर्ची! पाहा व्हिडीओ

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

महत्वाच्या बातम्या- 

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

शिवजयंतीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More