बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Viral) होत असतात. यामध्ये काही मनोरंजन करतात तर काही महत्त्वाची माहिती देऊन जातात. आपल्या आयड्याची कल्पना लावत अनेक लोकं नवनवीन प्रयोग करत असतात. असाच काहीसा भन्नाट प्रयोग एका शेतकऱ्यानं केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्यानं जनावरांचं शेण (Dung) हात न लावता उचलण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. शेतकऱ्याच्या या देशी जुगाडमुळे आता शेणाला हात न लावता परिसराची स्वच्छता वेगाने करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

शेतकऱ्याच्या या उपकरणाला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्याचं उपकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवरच्या (Instagram) `जुगाडू लाइफ हॅक` या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला शेण उचलण्याचं देशी जुगाडू उपकरण अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

थोडक्यात बातम्या – 

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

‘आता सहनशीलता संपत आली, टोकाचं पाऊल घ्यायला लावू नका’; अजित पवार संतापले

TET घोटाळा: राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या अटकेनंतर आणखी दोन जणांना अटक

ST Employee Strike: ‘संप असाच सुरू राहिला तर…’; सरकार ‘या’ मोठ्या कारवाईच्या तयारीत

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More