Top News

चीनच्या पाठिंब्याने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु- फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली | कलम 370 रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल, असं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने कलम 370 रद्द केलं, त्यामुळे लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन आक्रमकता दाखवतोय, असा अजब दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे

पाच ऑगस्टला सरकारने जे केले, ते आम्हाला मान्य नाही. संसदेत मला जम्मू-काश्मीरच्या समस्यांबद्दलही बोलू दिलं जात नाही, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”

…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही- उद्धव ठाकरे

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

लोकल, जीम केव्हापासून सुरु होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या