फारुख अब्दुल्लांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्लांचं एक वेगळं रूप सगळ्यांना एका कार्यक्रमात पहायला मिळालं. ते पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नामध्ये डान्स करताना दिसले.
फारुख अब्दुल्ला यांनी ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’, या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. फारुख अब्दुल्लांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फारूख अब्दुल्ला यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही आपल्यासोबत नाचायला लावलं.
फारूक अब्दुल्ला यांचं वय झालेलं आहे. मात्र असं असतानाही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या विवाह सोहळ्यात ज्या उत्साहाने अब्दुल्ला यांनी डान्स केला तो पाहून त्यांचं कौतुक होत आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीचं लग्न गेल्या आठवड्यामध्ये नवी दिल्लीमध्ये झाला.
दरम्यान, या लग्नाला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये अनेक लोक डान्स करताना दिसत आहे.
This video of @capt_amarinder & Farooq Abdullah proves that age is, indeed, just a number! @OmarAbdullahpic.twitter.com/j48MgTYVoD
— Saral Patel (@SaralPatel) March 4, 2021
थोडक्यात बातम्या-
खाता खाता धाडकन पडला चिमुरडा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ
माय-लेकावर काळाचा घाला!; दोघांच्या एकाचवेळी निघालेल्या अंतयात्रेने सारे हळहळले
तापसी आणि अनुराग कश्यप प्रकरणात आयकर विभागाच्या हाती लागले मोठे पुरावे
कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय
Comments are closed.