पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

पुणे | पुण्यात पोटच्या तीन मुलींवर बापाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यात नराधमाला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. 

अधिक धक्कादायक म्हणजे या प्रकरणात पतीला पाठीशी घालण्याचं काम मुलींच्या आईने केलं होतं. तिला न्यायालयाने 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

सदर कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशचे आहे. यात 15, 19 आणि 22 वर्षांच्या मुलींवर बलात्कार होत होता. कुटुंब कोंढवा परिसरात राहत होते.

बलात्काराची घटना 2010 ते जूलै 2015 पर्यंत घडत होती. 15 वर्षाच्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो” 

-मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या