जीएसटीमुळे फ्लिपकार्टवर महासेल, आयफोन्सवर २२ हजारापर्यंत सूट

मुंबई | जीएसटी लागू होत असल्यानं ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं महासेल सुरु केलाय. यामध्ये फोन्सवर बंपर सूट दिली जातेय.

#OwnYourDreamPhone नावाच्या या सेलमध्ये आयफोन ७ प्लस १२८ जीबीवर तब्बल २२ हजार रुपयांची सूट देण्यात आलीय. ८२ हजार रुपयांचा हा फोन ५९९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर आयफोन ७ च्या ३२ जीबीवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

यासोबत अनेक फोन्सवर ऑफर्स आहेत. या ऑफर्स पाहण्यासाठी http://fkrt.it/gn3Z~TuuuN या लिंकवर क्लिक करा.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या