सोलापूर | सोलापूरचे भाजपच्या एका नेत्यांचा यांचा काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये तो भाजप नेता एका स्त्री सोबत त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. ती त्या नेत्यावर आरोप करताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या महिलेने त्या नेत्याचं नाव ही घेतलं आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. याची दखल भाजपकडून घेतल्याची माहिती मिळाली आता समोर आली आहे.
या भाजप नेत्याने आता भाजपच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचं पत्र त्यांनी दिलं आहे. हे पत्र त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना दिलंय. त्यांनी तो राजीनामा स्वीकारला आहे. या पत्रकात मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण नमूद केलं नाही आहे.
28 सेकंदच्या या व्हिडीओत उपस्थित असणारी ही महिला या नेत्यावर गंभीर आरोप करत आहे. या माणसाने मला फसवलं आहे. त्यांच्या बायकोशी संबध ठेवत माझ्याशी संबध ठेवत आहे, असा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
हा नेता उठून त्या महिलेचा हातातून फोन काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातच ती महिला माझ्याशी खोट का बोललास? असा प्रश्न विचारत आहे. आणि तितक्यात कॅमेरा बंद झाला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
भाजप चे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची रंगलेली रासलिला🙈😂😂😜 आता नाकाने वांगे सोलणारे चित्रा वाघ व भाजप यावर उठवतील का @BJP4Maharashtra pic.twitter.com/GwhQ1RP66g
— Ajay Sakat (@AjaySakat14) July 12, 2022
थोडक्यात बातम्या
मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा
पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं
“एवढी मोठी फाटाफूट झाली पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो”
एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
Comments are closed.