Top News

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

नवी दिल्ली | मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला असून आता 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असणार आहे.

5 लाखांपर्यंत उत्पन्नावर करमुक्ती असणार आहे. पुढील 1.5 लाखांची गुंतवणूक करुन तुम्ही 6.5 लाखांपर्यंतही करात सूट मिळवू शकता.

आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जवळजवळ 3 कोटी करदात्यांना लाभ होणार आहे.

दरम्यान, अरुण जेटली कँन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेले असल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या

-शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

-सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या