महाराष्ट्र मुंबई

सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते

मुंबई | सरकार आता कोणत्याही वेळी लसीकरण मोहीम सुरू करू शकत असताना दुसरीकडे कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करण्याची प्रकरणे सुरू झाली आहेत.

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.

इंटरपोलने काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता की काही संघटित गुन्हेगारी नेटवर्क कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक करू शकतात.

COVID-19 च्या लस नोंदणीसाठी अनेकांना फेक कॉल्स येत आहेत. यामध्ये अशा संशयित व्यक्ती आपल्या आधार कार्ड, ई-मेल आयडी वगैरे गोष्टींची मागणी करतात. यानंतर आधार व्हेरिफिकेशन साठी लागणारा ओटीपी विचारतात. याचा गैरवापर करून संबंधित व्यक्ती आर्थिक व्यवहार करू शकते. अशा फोन कॉल बाबत सतर्क राहा.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय

…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या