देश

जयंत सिन्हांच्या मागे उभा राहिलेल्या या मुलीच्या वाकुल्या कुणासाठी??

नवी दिल्ली | काल हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यामुळे काल अर्थसंकल्प चर्चेचा विषय होता. पण काल संसदेतील असाच एक प्रसंग नेटकऱ्यासाठी चर्चचा विषय ठरला आहे.

काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या मागे उभा ठाकलेल्या मुलीने कॅमेऱ्याकडे पाहून वाकुल्या दाखवल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

मुलगी अगोदर शांत उभा होती. पण नंतर तिने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून थेट कॅमेऱ्याकडे पाहत दोन-तिनदा वाकुल्या दाखवल्या.

दरम्यान, संसदेत नेत्याच्या मागे उभा राहून बिनधास्तपणे वाकुल्या दाखवणारी ही मुलगी कोण आहे हा प्रश्न पडत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अर्थसंकल्प रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

पैसे मिळाले नाही म्हणून आम्हाला का विचारता; त्या कमळाबाईला विचारा ना – अजित पवार

गोयलांच्या घोषणेनंतर राहुल गांधींचा चेहरा पडला; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

…तर उदयनराजेंच्या विराेधात शिवसेना ताकदीनं लढणार- दिवाकर रावते

“मी कराचीतून बोलतोय, मोदींना मारण्यासाठी माणसं पाठवली आहेत”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या