औरंगाबाद महाराष्ट्र

…तर इतरांचे आरक्षण काढण्याची हिंमत आहे का गडकरींमध्ये?; हर्षवर्धन जाधव

अहमदनगर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नोकरीत आरक्षणाचा फायदा नाही, असं वाटते. तर गडकरींमध्ये एससी, एसटी, ओबीसी यांचं आरक्षण काढण्याची हिंमत आहे का?, असा संतप्त सवाल हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी रोज तरूण आत्महत्या करीत आहेत. यावेळी तातडीने निर्णय घेण्याचे गरजेचे असताना गडकरींनी केलेले वक्तव्य हे विषयांतर करण्यासाठी आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मराठ्यांना आरक्षण दिलं तरी नोकऱ्या कुठे आहेत, असं वक्तव्य गडकरींनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!

-पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?

-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या