गौतम गंभीर नावाचा वाद, कोर्टाचा क्रिकेटपटू गंभीरला दणका

गौतम गंभीर नावाचा वाद, कोर्टाचा क्रिकेटपटू गंभीरला दणका

नवी दिल्ली | गौतम गंभीर नावावरुन सुरु असलेल्या वादात दिल्ली उच्च न्यायालयाने क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका फेटाळलीय. गंभीरसाठी हा मोठा धक्का आहे. 

पश्चिम दिल्लीतील पंजाब बाक परिसरातील दोन पब आहेत. या पबच्या नावांपुढे ‘बाय गौतम गंभीर’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेटपटू गौतम गंभीरने याविरुद्ध याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, आपल्या मालकाचं नावही गौतम गंभीर असून आम्ही ते वापरत असल्याचा दावा या पबनी केला होता. तो दावा ग्राह्य धरत न्यायालयाने क्रिकेटपटू गंभीरची याचिका फेटाळली. 

Google+ Linkedin