मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

मुंबई | अभिनेत्री जेनेलिया देशमुखने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या मुहूर्तावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जेनेलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जेनेलियाने बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये या व्हिडीओत जेनेलिया लाल ड्रेसमध्ये आहे आणि लंदन ठुमकदा या गाण्यावर डान्स करतान दिसत आहे. जेनेलियाचे एक्सप्रेशन पाहून चाहते घायाळ झाले आहेत. केवळ चार तासांत लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडचे बेस्ट कपल मानले जाते. 2 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. जेनेलियाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत.

दरम्यान, रितेशसोबतच्या तिच्या टिकटॉक व्हिडीओंनी तर एकेकाळी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

थोडक्यात बातम्या-

‘…तिथे तिथे मी नडणार आणि भिडणारच’; चित्रा वाघ आक्रमक

“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”

“माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये”

‘पूजाने आत्महत्या केली नाही तर…’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या