बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी एक्सप्रेसनं करा मोफत प्रवास, जेवणही मिळणार मोफत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दरवर्षी लांखोंच्या संख्येने लोक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपाआल्या गावी जातात. मात्र मागील वर्षी कोरोना निर्बंधामुळे लोकांना गावी जाता आलं नव्हते. अशातच गणेशभक्तांसाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची घोषणा केलीये. गणेशचतुर्थीनिमित्त विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. या रेल्वेला मोदी एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं असून कोकणवासीयांना हा प्रवास मोफत करता येणारे. त्याचबरोबर या प्रवासादरम्यान एक वेळचं जेवण देखील मिळणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेने राणेंना डिवचलं

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राज्यभरात गुन्हे दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More