मुंबई | गिरगाव गणेशोत्सवाच्या नियमांवरुन मुंबई प्रशासन आणि शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झालाय. कार्यकर्त्यांनी चक्क डी वार्डच्या सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या खुर्चीला हार घातलाय.
कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्ताच्या ऑफिसची तोडफोड केली. प्रशासन अधिकारी गिरगावच्या राजाचा मंडप मोडण्यासाठी गेले होते. मात्र तेथील कार्यकर्त्यांनी कारवाई होऊ दिली नाही. नोटीस न देताच या प्रकारच्या कारवाईला कार्यकर्त्यांनी विरोध केलाय.
दरम्यान, गिरगाव येथील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडूरंग सपकाळ यांच्यासह 20-22 शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!
-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार
-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी
-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!