पुणे महाराष्ट्र

“विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा”

पुणे |  राष्ट्रवादीकडून विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा करण्याचे काम आहे, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विलास लांडेंवर टीका केली आहे.

पाठीमागच्या लोकसभेत राजकारणात सक्रीय न दिसणारे विलास लांडे आज मात्र अचानक फ्लेक्सवर प्रश्न विचारत आहेत, असं गिरीश बापट म्हणाले आहेत.

हा विलास इतक्या वर्ष कुठे होता? त्याला इतके प्रश्न कसे आठवले? अशा शब्दात त्यांनी विलास लांडेंचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, विलास लांडे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाऊन्सर मानेवर बसला आणि ‘या’ क्रिकेटपटूची वाचा गेली

-“शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम”

काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा

-विरोधी पक्षांच्या सरकारांकडून कर्ज नसणारांनाही कर्जमाफी मिळाली- नरेंद्र मोदी

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नितीन बानुगडे लढणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या