बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युतीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?? गिरीश महाजन म्हणतात…

मुंबई |  मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात विधानसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच कुरबुरी चालू झाल्या आहेत. अशातच भाजपने नेेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे.

सर्वांची हीच भावना आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

लोकसभेचा निकाल पाहिला तर आपल्याला असे दिसेल की राज्यात भाजपच मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा मिळविण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला, असं महाजन म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापनदिनला उद्धव यांनी ‘सगळं कसं समसमान पाहिजे’ असं म्हणत शिवसेनेची राजकीय महत्वकांक्षा पुन्हा एकदा अधोरेकित केली.

महत्वाच्या बातम्या

-“मी उद्विग्न होऊन बोलून गेलो की आरक्षण गेलं खड्ड्यात पण…”

-मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्स देण्याची ईडीने दाखवली तयारी

-…तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

-अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर कोर्टाचा मोठा निर्णय

-“शिवसेना सत्तेत आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More