बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली | राजकीय नेते उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊ लागले आहेत. अशातच भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरसमध्ये जात सरकारकडे मागणी केली आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो. ते इथे सुरक्षित नसल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आझाद यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘राहुल गांधींना काही काम नाही त्यामुळे…’; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची टीका

औरंगाबाद पोलिसांना राहिला नाही मोक्षदा पाटलांचा धाक; तंबी देऊनही लाचखोरी सुरुच!

‘हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे’; अभिनेत्री हेमांगी कवीने त्या फोटोवर व्यक्त केला संताप

काँग्रेस दलालांचा दलाल- प्रकाश जावडेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More