बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा काय आहेत दर

नवी दिल्ली | रशिया युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला हदरा बसवला आहे. या युद्धाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावरही पहायला मिळत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असलेली पहायला मिळत आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दर सर्वोच्च स्तरावरुन जवळपास 4000 रुपये कमी झाला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव शुक्रवारी 51,475 रुपयांवर बंद झाला, जो गुरुवारच्या दरापेक्षा 0.33 टक्क्यांनी कमी आहे.

भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

पुतिन यांनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, धक्कादायक कारण समोर

“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर…””

“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, लोकांच्या आग्रहास्तव…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More