बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदीच्या दरात वाढ, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर महागले होते.

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा (Gold Price Today) 0.15 टक्केने वाढला आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) आज 0.23 टक्क्यांनी वाढले आहेत.

आज सोन्याचा दर प्रति तोळा 48,138 रुपये या स्तरावर पोहोचला आहे. आजच्या दिवशी चांदीचे दर 62,444 रुपये प्रति किलोवर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या खिशाल कात्री बसणार आहे.

दरम्यान, सोनं (Gold) हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला, तसाच त्यांच्या मुलांचाही होईल”

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

“कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा”

स्थापना दिनीच काँग्रेसचा झेंडा पडला खाली, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More