Top News

Disney कंपनीचा मोठा निर्णय; थीम पार्कमधील ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची कपात करणार

वाशिंगटन | प्रसिद्ध Disney कंपनीने आता आपल्या थीम पार्कमध्ये काम करणाऱ्या २८ हजार कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे दीर्घकालीन परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बहुतेक थीम पार्कमधील कर्मचार्‍यांना काढून टाकलं जाईल, असं कंपनीने जाहीर केलं आहे.

कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामधील Disneyच्या थीम पार्कमध्ये कोरोनाच्या आधी सुमारे 1,10,000 कर्मचारी कार्यरत होते. आता नव्या धोरणांतर्गत कपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचार्‍यांची संख्या 82 हजारांच्या जवळपास होईल.

 महत्वाच्या बातम्या-

वायनरीत आला वाईनचा महापूर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘…त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?’; चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

आयपीलमध्ये ऑरेंज आर्मीचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात

‘…पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का?’; उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या