खुशखबर!!! अ‌ॅमेझॉन भारतीय तरुणांना देणार नोकरीची संधी

बंगळूरु | अ‌ॅमेझॉन कंपनीत विविध पदासांठी जागांची भरती होणार आहे, तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या गटांतील पदांचा यात समावेश असणार आहे. यामुळे बेरोजगार तरुणांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या गटातील पदांच्या भरतीमध्ये कंटेट प्राइम व्हीडिओ, व्हॉइस असिस्टंट, फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट या पदांचा यात समावेश असणार आहे.  

अ‌ॅमेझॉनने भारतात 60 हजार कामगारांची भरती केलेली आहे, आता यात 10 टक्के कामगारांची संख्या वाढणार आहे.

दरम्यान, अ‌ॅमेझॉनच्या कामगारांची संख्या 6.1 लाखापर्यंत गेलेली आहे, मात्र भारतातील विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींना अ‌ॅमेझॉन संधी देणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण