मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. याबाबत कर्मचारी संघटना अधिकृत घोषणा करणार आहे.
राज्य सरकारने मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यावर कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी संप मागे घेतला आहे.
दरम्यान, सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी तीन दिवस राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या–
-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!
-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन
-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!
-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?
-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!