मुंबई | मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं आहे. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते फक्त आपल्या स्वार्थासाठी मराठा बांधवांना वेठीस धरून राजकारणाचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कधीच समाजाचे हित पाहिले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, हा सर्वस्वी प्रशासनाचा आणि पोलिसांचा निर्णय आहे, असंही त्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठ्यांच्या संतापाची लाट आता कोणीही रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे
-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे
-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!
-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले
-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!