महाराष्ट्र मुंबई

मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

मुंबई | मराठा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. आंदोलकांनी आणि विविध संघटनांनी चर्चेसाठी समिती गठीत करावी, असं आवाहन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.

शांततेच्या मार्गाने आंदोलन ही ख्याती मराठा मोर्चाची होती आणि तीच ओळख कायम ठेवावी. तसंच शांततेत आंदोलन करावं, असं ते म्हणालेत.

दरम्यान, आज महाराष्ट्र बंदची हाक मोर्चेकऱ्यांनी दिली असून मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत. त्यामुळे गृह राज्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन मोर्चेकऱ्यांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या