नवी दिल्ली | राज्यात नामंतरावरून वाद पेटलेला आहे. भाजपची आग्रही मागणी आहे की औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करावं तर सत्तेमधील काँग्रेस पक्ष नामंतराला विरोध करत आहे. मात्र अशातच भाजपने एका फळाचं नामकरण केलं आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फळाचं नामकरण केलं असून त्यांनी या नावाची घोषणा केली आहे.
ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता आता ड्रॅगन फ्रूटचं नाव हे कमलम असं ठेवण्यात आलं असल्याचं रुपाणी यांनी सांगितलं.
State government has decided rename Dragon Fruit. As the outer shape of the fruit resembles a lotus, hence Dragon Fruit shall be renamed as ‘Kamalam’: Gujarat CM Vijay Rupani (19.1) pic.twitter.com/tkWfCuUTN4
— ANI (@ANI) January 19, 2021
थोडक्यात बातम्या-
“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”
‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टी
गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा
‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल
“पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…”