पुणे | पुण्यातील हवेली तालुक्यात तुफान पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीनंतर एक ते दोन तासांत तुफान पाऊस पडल्याचं सांगितलं जात आहे.
उरूळी कांचन येथील मंडई पाण्याखाली गेली आहे. या भागातील रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.
दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 21,22 आणि 23 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या-
“इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल”
“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”
…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर
कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख
Comments are closed.