चंद्रपूर | राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी चंद्रपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.
मोदी सरकार च्याविरोधात लढा देण्यासाठी राहुल गांधी यांंचं नेतृत्व सक्षम असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी राजीनामा मागे घेऊन मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांंनी केली आहे.
दरम्यान, मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याऐवजी राहुल गांधींचं मन वळवण्यातच काँग्रेस नेत्यांची उर्जा खर्च होतीये, अशी प्रतिक्रिया देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती
-नितेश राणेंची अधिकाऱ्यावर चिखलफेक; चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबाची भेट
-राहुल गांधींवर आरोप करत गुजरातमधल्या दोन आमदारांचा राजीनामा; काँग्रेसला धक्का
-त्या खेकड्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवकची मागणी
-“प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणखीनही भाजपला मदत करण्याचीच”
Comments are closed.