बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पराभवानंतरही महाराष्ट्रातल्या ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रीपद!

मुंबई | लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. मात्र तरीही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहिर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्यामध्ये लढत झाली. यात धानोरकरांनी बाजी मारली आहे.

हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने त्यांना मंत्रीपद मिळणार का?, अशी चर्चा होती. मात्र नितीन गडकरींनी याबद्दल आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, गेली 15 वर्ष चंद्रपूरच्या जागेवर भाजपचा कब्जा होता. काँग्रेसची चंद्रपूर ही एकमेव जागा ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मंत्रीपदासाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावं चर्चेत!

-जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही!; शरद पवारांची भावनिक पोस्ट

-भाजपच्या 303 खासदारांपैकी एकही मुस्लीम खासदार नाही

-खैरे काळजी करू नका, तुम्ही जिगरबाजपणे लढलात- उद्धव ठाकरे

-वंचित बहुजन आघाडीला मनसेला 2014 विधानसभेत मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मतं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More