मुंबई | फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. त्यापूर्वी भारतीय संघाचा गोलंदाज हरभजन सिंगने देशाच्या परिस्थितीवर ट्वीट केलं आहे.
50 लाख लोकसंख्या असणारा क्रोएशिया देश फुटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. आपण 135 करोड लोक हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहे, असं ट्वीट करत त्याने खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘विचार बदला, देश बदलेल’, असंही त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लगभग 50 लाख की आबादी वाला देश क्रोएशिया फ़ुटबॉल वर्ल्ड कप का फाइनल खेलेगा
और हम 135 करोड़ लोग हिंदू मुसलमान खेल रहे है।#soch bdlo desh bdlega— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 15, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी
-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस
-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी
-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…
-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात