हार्दिक पटेलचे आणखी 5 कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल

अहमदाबाद | पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचे अणखी 5 कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जोरदार प्रचारा दरम्यान हार्दिकचे हे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेत.

हार्दिकचे नवीन व्हिडीओ 29 मे रोजी रेकॉर्ड झाल्याचं सांगितलं जातंय. त्या हिडीओमध्ये हार्दिक एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं बोललं जातंय. हे व्हिडीओ पाटिदार समितीचे संयोजक रवी पटेल यांनीच शूट केले, अशी चर्चा आहे.

दरम्यान, हे व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून रवी पटेल मात्र भूमिगत आहेत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या