महाराष्ट्र मुंबई

मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…

मुंबई | मुंबईचा दूध पुरवठा थांबवण्यासाठी आता पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल मैदानात उतरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत त्याने या आंदोलनात उडी घेतली आहे.

आंदोलनादरम्यान मुंबईला दूध सुरतमार्गे मागवतील मात्र सुरतहून दूध पूरवठा होणार नाही, याची खबरदारी स्वाभिमानी संघटनेच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हार्दिक पटेल घेणार आहे.

दरम्यान, 16 जुलैला मुंबईचा दूध पुरवठा थांबवण्याचा इशारा स्वभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ

-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल

-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये

-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या