देश

हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अहमदाबाद | पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरात येथील मेहसाणा येथे 2015 साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी पटेल हा दोषी ठरला आहे.

हार्दिक पटेलसोबत आणखी दोन जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यात लालजी पटेल यांचाही समावेश आहे. त्यांनाही दोन वर्षांची शिक्षा ठोठण्यात आली आहे. बाकी 14 जणांना दोषमुक्त केलं आहे.

दरम्यान, विसनगर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात हा हिंसाचार झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या